Saturday, 25 October 2014

प्रश्नमंजुषा - ३८८ २ जुलै २०१३

प्रश्नमंजुषा -388
1. पद्मभूषण पुरस्काराने 2013 च्या जानेवारीत गौरविण्यात आलेले मराठी साहित्यीक कोण?

A. मंगेश पाडगावकर
B. राजन गवस
C. भालचंद्र नेमाडे
D. ना.धों.महानोर

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. मंगेश पाडगावकर
2. सप्टेंबर 2012 मध्ये भारताच्या पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे निधन झाले. हे व्यक्तिमत्व कोण होते?

A. उमा शंकर वाजपेयी
B. ब्रिजेश मिश्र
C. पी.के.कौल
D. पी.एन.मेनन

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. ब्रिजेश मिश्र
3. 'रिटर्न टू इंडीया' ह्या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?

A. सलमान खुर्शीद
B. शोभा डे
C. शोभा नारायण
D. सॅम पित्रोदा

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. शोभा नारायण
4. भारतीय रेल्वेच्या सुरक्षेसंबंधीची उच्चस्तरीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली गेली?

A. अनिल काकोडकर
B. विजय केळकर
C. ई.श्रीधरन
D. केंद्रीय रेल्वे मंत्री

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. अनिल काकोडकर
5. महाराष्ट्र शासनाकडून नियुक्त झालेली डॉ. वि. म. दांडेकर समिती कशाशी संबंधित होती?

A. प्रादेशिक असमतोल
B. प्राथमिक शिक्षणाची स्थिती
C. जलसिंचन
D. बँकिंग-मायक्रो फायन्नास

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. प्रादेशिक असमतोल
6. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विंग्ज ऑफ फायर ह्या आत्मचरित्राचा उत्तरार्ध नुकताच प्रकाशित झाला. त्याचे शिर्षक काय आहे?

A. टर्न अराउंड
B. पृथ्वी टू अग्नी-अ ट्रॅव्हल स्टोरी
C. टर्निंग व्युव्ह
D. टर्निंग पॉईंट

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

D. टर्निंग पॉईंट
7. 26 फेब्रुवारी 2013 रोजी कॉंग्रेसच्या रेल्वेमंत्र्यांनी देशाचा रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर केला. असे करणारे ते गेल्या 17 वर्षातील पहिलेच कॉंग्रेस मंत्री ठरले. हे मंत्री कोण?

A. सी. पी. जोशी
B. मल्लिकार्जुन खर्ग
C. पवनकुमार बंसल
D. मनमोहनसिंग

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. पवनकुमार बंसल
8. अमर प्रताप सिंह् यांची फेब्रुवारी 2013 मध्ये यूपीएससी (UPSC) च्या सदस्य पदी नेमणूक झाली. ते कोणत्या संघटनेचे संचालक होते?

A. रॉ (RAW)
B. सी.आर.पी.एफ
C. सी.बी.आय
D. गेल

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. सी.बी.आय
9. नियोजन आयोगाने 26 डिसेंबर 2012 रोजी जरी केलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात वेगाने प्रगती करणारे राज्य (2006 ते 2010) कोणते ठरले?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. बिहार
D. आंध्रप्रदेश

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. बिहार
10. 'भारतीय सायन्स कॉंग्रेसचे' 100 वे अधिवेशनाचे 3 जानेवारी 2013 रोजी कोणत्या शहरात उद्घाटन झाले?

A. भुवनेश्वर
B. कोलकाता
C. कोची
D. मुंबई

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. कोलकाता

No comments:

Post a Comment